• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी होणार डॉ.बा.आं.म.वि संघ

by pravin
April 29, 2025
in ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): विक्रमा सिहपुरी विद्यापीठ,नेल्लोर(आंध्रप्रदेश) येथे दिनांक 30 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर- विद्यापीठ महिलांच्या सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिलांचा संघ पहिल्यांदा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होत असून या स्पर्धेसाठी आज विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी डॉ.बा.आं.म.वि.चे क्रीडा विभागाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ.संदीप जगताप,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ.उदय डोंगरे, डॉ. महेशराजे निंबाळकर,प्रा.दिनकर थोरात,NIS प्रशिक्षक प्रा.गणेश बेटुदे, NIS प्रशिक्षक संतोष आवचार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या संघाला कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू , डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे,क्रीडा विभागाचे प्रशिक्षक डॉ.मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शुरकांबळे, अभिजितसिंग दिक्कत,गणेश कड,मोहन लहीलवार, डॉ.रामेश्वर विधाते यांनी शुभेच्छा दिल्या.

महिलांचा संघ पुढीलप्रमाणे :
मयुरी चव्हाण,ईश्वरी शिंदे,अंजली विश्वकर्मा,वैष्णवी कटारे,तेजस्वी जाधव,मानसी राठोड,वैष्णवी राठोड,सुप्रिया राठोड,वैशाली पठाडे,प्रियंका कार्लेवाड,दिव्या धांडे,कल्याणी जाधव यांचा समावेश आहे . संघा सोबत प्रशिक्षक म्हणून संतोष आवचार,सचिन बोर्डे तर व्यवस्थापक म्हणून गणेश बेटूदे
हे असणार आहे.

Tags: All India Inter-University Tournament newsWomen's softball team leaves for All India Inter-University Tournament news
ShareTweetSend
Next Post
खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.