Tag: Latest sports news

साक्षी चव्हाण विजेती आर्यन सोनवणे उपविजेता

औरंगाबाद (प्रतिनिधी):चेस अकॅडमी आयोजित १५ वर्षाआतील बुद्धिबळ स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने विजेतेपद पटकावले. कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या १५ वर्षाआतील ...

नाशिकच्या तोष्णीवालची योनेक्स इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी

औरंगाबाद (प्रतिनिधी): दिनांक १८ ते २१ मे दरम्यान स्लोवेनिया येथे योनेक्स सोव्हेनीया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ...

भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीतऔरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश

भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीत औरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश

औरंगाबाद (प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शिरीष बोराळकर यांची भारतीय बॅडमिंटन महासंघाच्यामार्केटिंग व पब्लिसिटी ...

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेयांचा पुन्हा एकदा इतिहास; अधिकाराचा गैरवापर

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेयांचा पुन्हा एकदा इतिहास; अधिकाराचा गैरवापर

औरंगाबाद (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य १९६० स्थापन झाल्या पासून पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे ...

सुब्रतो कप मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद (प्रतिनिधी): एकसष्टावी सुब्रतो कप मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १ ते १७ पंधरा औगसट दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात ...

भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शबनम शेख यांची निवड

भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शबनम शेख यांची निवड

औरंगाबाद (प्रतिनिधी): इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशनच्यावतीने, नॉर्मनडे, (फ्रान्स) येथे दि. १४ ते २२ मे २०२२ होणाऱ्या १६ ते १८ वयोगटातील ...

महावितरण, कम्बाईन बँकर्सचे विजय

महावितरण, कम्बाईन बँकर्सचे विजय

औरंगाबाद (प्रतिनिधी): महानगरपालिका -व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. द्वारा आयोजित व शंकर-पार्वती कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रा. लि. इंट्रेस हाऊजर, दिशा ग्रुप, नितीन ...

भारताने सुवर्ण इतिहास घडवला, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’

भारताने सुवर्ण इतिहास घडवला, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’

‘थॉमस कप’ या प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत ...

औरंगाबादेत 'खेलो इंडिया'चे केंद्र आणणार: डॉ.कराड

औरंगाबादेत ‘खेलो इंडिया’चे केंद्र आणणार: डॉ.कराड

औरंगाबाद (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंच्या उन्नतीसाठी कायम आग्रही असतात. त्यामुळे या क्षेत्रासाठी आणि शहरासाठी जे जे करावे लागेल ...

“स्पोर्ट्स पॅनोरमा दणका ” दीड दिवसांच्या सेवेनंतर राजाराम यांची वाजली “दिंडी” बकोरियांकडून नियुक्ती रद्द

औरंगाबाद (प्रतिनिधी): बदनामी आणि भ्रष्टाचार यांच्या दलदलीत असलेल्या औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे जबरदस्त धक्का बसला आहे.औरंगाबाद जिल्हा ...

नामदेव शिरगावकरची इंडिया तायक्वांदो बोगस संघटना:उच्च न्यायालय

औरंगाबाद  (प्रविण वाघ):तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच खरी अधिकृत संघटना असून नामदेव शिरगावकर अध्यक्ष असलेली  इंडिया तायक्वांदो  ही संघटना बोगस ...

आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा : दिक्षा खरेला रौप्य, सानिका शेडगे व केतकी गोरेला कांस्य

आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा : दिक्षा खरेला रौप्य, सानिका शेडगे व केतकी गोरेला कांस्य

पुणे | महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धेत मुलींच्या ५२ किलो ...

Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.