• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

“स्पोर्ट्स पॅनोरमा दणका ” दीड दिवसांच्या सेवेनंतर राजाराम यांची वाजली “दिंडी” बकोरियांकडून नियुक्ती रद्द

by pravin
May 2, 2022
in अन्य खेळ, बातम्या, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): बदनामी आणि भ्रष्टाचार यांच्या दलदलीत असलेल्या औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे जबरदस्त धक्का बसला आहे.औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांची केलेली स्वैच्छिक सेवा नियुक्ती राज्याचे कर्तव्य दक्ष क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी रद्दबातल ठरवली आहे.
याबाबत “स्पोर्ट्स पॅनोरमा ” पोर्टलने नावंदे यांनी केलेल्या नियुक्ती बाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते ‌.
तसेच ही नियुक्ती कशी काय वैध ठरू शकते, अशी विचारणा केली होती.
बकोरिया यांनी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांनी मोफतपणे आपली सेवा देण्यासाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली विचारणा योग्य असली तरी अशा नियुक्तीचे कोणतेही अधिकार  नावंदे यांना नाहीत, आपण कशाच्या आधारावर त्यांना नियुक्ती पत्र दिले, हे सारे नियमांत बसणारे नसून दिंडे यांच्या निवडीबाबतचा अहवाल पुणे येथील कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गंडांतर , नवीन नियुक्त्या
औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची कमतरता आहे, याची तातडीने दखल घेतली जाईल, वादग्रस्त अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, आवश्यकतेनुसार नवीन नियुक्त्या केल्या जातील- ओमप्रकाश बकोरिया (क्रीडा आयुक्त, राज्य शासन)

Tags: Latest sports newsMarathi sports newsSports corruption news
ShareTweetSend
Next Post
औरंगाबादेत 'खेलो इंडिया'चे केंद्र आणणार: डॉ.कराड

औरंगाबादेत 'खेलो इंडिया'चे केंद्र आणणार: डॉ.कराड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.