• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नामदेव शिरगावकरची इंडिया तायक्वांदो बोगस संघटना:उच्च न्यायालय

by pravin
May 2, 2022
in तायक्वांदो, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद  (प्रविण वाघ):तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच खरी अधिकृत संघटना असून नामदेव शिरगावकर अध्यक्ष असलेली  इंडिया तायक्वांदो  ही संघटना बोगस आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

शिरगावकर यांची संघटना बोगस असल्याने तिची मान्यता रद्द करण्यात यावी, असा युक्तिवाद केल्यावर न्यायमूर्ती यांनी शिरगावकर अध्यक्ष असलेल्या संघटनेस निवडणूका घेणयाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.इंडियन तायक्वांदो  ही बेकायदेशीर संघटना आहे, या संघटनेस मुळातच आंतरराष्ट्रीय तायक्वांदो संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही, परिणामी नामदेव शिरगावकर यांची अध्यक्षपदी झालेली निवडच अनधिकृत आहे.जागतिक तायक्वांदो आणि भारतीय औलिंपिक संघटनेची फसवणूक व खोटा दावा करत फेडरेशनची नोंदणी झाल्याचा केलेला दावाही साफ खोटा आहे, यावर सदरील माननीय न्यायालयाचया निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.

माहितीच्या अधिकार अर्जावर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, मुंबई यांनी दिलेल्या उत्तरात हे सिद्ध झाले आहे, याचीही नोंद दिल्ली उच्च न्यायालयाने घेऊन हा निकाल दिला आहे.

तसेच इंडिया तायक्वांदो संघटना नोंदणीकृत असल्याचा शिरगावकर यांचा दावा साफ खोटा आहे, ही जागतिक तायक्वांदो आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची फसवणूकच आहे. नामदेव शिरगावकर, सदस्य एम.एस.बाली, दिग्विजय सिंग यांना नवीन कार्यकारिणीनी बनविण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, दरम्यान तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव प्रभात शर्मा यांनी इंडिया तायक्वांदो ही नोंदणीकृत फेडरेशन नसून शिरगावकर यांनी जागतिक तायक्वांदो संघटना आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची फसवणूकच केली आहे,असे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सेवानिवृत्त न्यायाधीश आर.ए.सोधी यांनी सखोल परिक्षणाअंती हा निकाल दिला आहे.

माजी न्यायमूर्ती सिसतानी यांनी सोधी यांच्या घटनापीठाकडे हा विषय ,सोप्विला होता.

 

नामदेव शिरगावकर याने खेळाचे बाजारीकरण केले आहे. त्याने तायक्वांदो बरोबर असे अनेक खेळांमध्ये या प्रकारे खेळ संपवण्याचे काम करत आहे  त्यामुळे त्याला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कोणत्याही पदावर न ठेवता त्याची लवकरात लवकर हकालपट्टी करावी असे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव मिलिंद पठारे स्पोर्ट्स पॅनोरमा सोबत बोलताना म्हणाले.

Tags: 'ऑलिम्पिकIndian TaekwondoLatest sports newsSports corruption newsSPORTS NEWS latestSPORTSNEWSTaekwondo Federation of India
ShareTweetSend
Next Post

"स्पोर्ट्स पॅनोरमा दणका " दीड दिवसांच्या सेवेनंतर राजाराम यांची वाजली "दिंडी" बकोरियांकडून नियुक्ती रद्द

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.