Tag: Cricket

तर मी कदाचित भारतासाठी खेळलो नसतो; एबी डिव्हिलियर्सचं मोठं विधान

बंगळुरु-भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये ...

भारतीय महिला संघ पराभूत; t-20 लढतीत न्यूझीलंडचा १८ धावांनी विजय

ली ताहूहूच्या (२७ धावा आणि एक बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने १८ धावांनी विजय मिळवला. तर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय ...

रहाणे मुंबईच्या रणजी संघात तर पृथ्वीकडे नेतृत्वाची धुरा;

मुंबई  - खेळताना धावांसाठी झगडणारा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेच मंगळवारी जाहीर झालेल्या मुंबईच्या रणजी संघात ...

महिलांची ‘आयपीएल’ लवकरच!

नवी दिल्ली - पुरुषांप्रमाणेच महिलांची पूर्ण स्वरूपातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच खेळवण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ...

हार्दिक रणजी स्पर्धेत खेळणार नाही ! गांगुलीच्या सूचनेकडे दुर्लक्ष;

नवी दिल्ली  - येत्या काही दिवसान रणजी स्पर्धेत होणार आहे .ज्या खेळाडूंना भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, त्यांनी स्थानिक स्पर्धेत तंदुरुस्ती ...

देवगिरी महाविद्यालयामध्ये क्रिकेट खेळपट्ट्यांचे उद्घाटन;

औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर उत्कृष्ट दर्जाच्या एकूण चार क्रिकेट खेळाडूंचे मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य अ‍ॅड. मोहन सावंत यांनी चेंडू ...

पंचतारांकित विश्वविजय; इंग्लंडला नमवून भारताचा विजय

अँटिग्वा - शनिवार मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीत यष्टीरक्षक दिनेश बाणाने महेंद्रसिंह धोनीने २०११मध्ये लगावलेल्या षटकाराची आठवण करून देणारा विजयी फटका ...

श्रीलंका मालिकेआधी या खेळाडूंना संधी! गांगुली ;नक्की वाचा

श्रीलंका - अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला कामगिरी दाखवण्याची सुवर्णसंधी असेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने ...

अ‍ॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंडनं घेतला मोठा निर्णय;नक्की वाचा

इंग्लंड - अ‍ॅशेस मालिकेत झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंड संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस ...

Page 9 of 13 1 8 9 10 13

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.