• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

देवगिरी महाविद्यालयामध्ये क्रिकेट खेळपट्ट्यांचे उद्घाटन;

by pravin
February 7, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर उत्कृष्ट दर्जाच्या एकूण चार क्रिकेट खेळाडूंचे मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य अ‍ॅड. मोहन सावंत यांनी चेंडू खेळून उद्घाटन केले. तसेच मैदानावर सामना खेळण्यासाठी दोन मुख्य खेळपट्ट्या आणि एक सिमेंट व एक मातीची सराव खेळपट्टी बनवण्यात आली आहे.

दोन्ही सराव खेळपट्ट्यांवर बॉक्स नेट लावण्यात आली. व खेळपट्टी बनवण्यासाठी तीन फूट खोल खड्डा खोदला, त्यामध्ये जाड खडी, मुरूम, बारीक खडी, विटांचा थर आणि अखेर पोयटा मातीने  पीच बनवण्यात आली आहे.

ही पिच गोलंदाज व फलंदाज दोघांना मदतगार आहे. तर मैदानावर उच्च जातीचे सिल्व्हर वन गवत रोपण केले असून पिण्यासाठी आधुनिक स्पिंकलर लावले आहेत. पिच क्युरेटर संतोष दहीहंडे यांनी ही खेळपट्टी बनवली. प्रशिक्षक दिनेश कुटे व ईशांत राय यांनी मैदानासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. उद्घाटनाप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, डॉ .विनाश येळीकर, त्रिंबक पाधीकर , विवेक भोसले ,प्रदीप चव्हाण, प्रा. एस. जी. माळी, प्राचार्य अशोक तेजनकर, तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर शेखर शिरसाठ आदींची उपस्थिती होती.

Tags: AURAGABADCricketDevagiri CollegeOf pitches
ShareTweetSend
Next Post

बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद ;टेनिस स्पर्धा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.