• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भक्ती जगधणे या खेळाडूंची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड

by pravin
October 13, 2022
in नेमबाजी, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
भक्ती जगधणे या खेळाडूंची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- संस्कार बालक मंदिर प्रशालेतील युवा खेळाडू भक्ती ज्ञानेश्वर जगधणे हिची दिनाक 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर2022 दरम्यान तिरुअनंतपुरम केरला येथे होणाऱ्या 31 ऑल इंडिया शूटिंग स्पर्धेसाठी एअर पिस्टल 10 मीटर या इव्हेन्ट साठी तिची निवड झाली आहे.

तिला संग्राम देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तसेच क्रीडा शिक्षक गणेश बेटूदे यांचेही मार्गदर्शन लाभले या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश देसले , सचिव  लीनाजी देसले तसेच प्रशालेच्या मुख्यध्यापिका तळेले ज्योती ,विभागप्रमुख अर्जून दाभाडे , रामेश्वर सहाणे  आदी शिक्षक वर्गाने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात भक्ती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव उंचावेल असे तिच्या क्रीडा शिक्षक मार्गदर्शक पालक यांना आशा आहे.

Tags: 31 All India Shooting CompetitionBhakti JagadhaneSanskar Balak Mandir SchoolSelection National Shooting Competition
ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; "पदक विजेत्यांचा शासनातर्फे लवकरच सत्कार होणार"

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; "पदक विजेत्यांचा शासनातर्फे लवकरच सत्कार होणार"

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.