• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; “पदक विजेत्यांचा शासनातर्फे लवकरच सत्कार होणार”

by pravin
October 19, 2022
in नॅशनल गेम्स, बातम्या, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ; "पदक विजेत्यांचा शासनातर्फे लवकरच सत्कार होणार"
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्र संघातील वेगवेगळे पदक विजेते खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा लवकरच राज्य शासनातर्फे सत्कार केला जाईल असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री  गिरीश महाजन यांनी दिले आहे.
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष  अजित पवार यांनी मंगळवारी येथे क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली.

यावेळी श्री महाजन यांनी हा समारंभ दिवाळी झाल्यानंतर आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी अतिशय शानदार सोहळ्यात खेळाडूंचा सन्मान आयोजित केला जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही तारीख निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

श्री पवार यांनी राज्यातील खेळाडूंच्या विविध मागण्यांबाबत मंत्र्यांबरोबर चर्चा केली. क्रीडा कार्यकर्त्यांना शिवछत्रपती पुरस्कार सुरू करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना शासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी देणे, खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण, ऑलिंपिक भवनाची उभारणी करणे इत्यादी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संदर्भातही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

Tags: felicitated by the government soonMedal winnersMini Olympic Sports CompetitionNational Sports CompetitionShiv Chhatrapati Award Jobs
ShareTweetSend
Next Post
मुलींच्या गटातील हॅट्रिक सलग तिसऱ्या वर्षी आठही पदके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला

मुलींच्या गटातील हॅट्रिक सलग तिसऱ्या वर्षी आठही पदके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.