• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

संतोष आवचार यांची राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत पंच म्हणून निवड

by pravin
January 4, 2025
in राष्ट्रीयस्तरीय, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
संतोष आवचार यांची राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत पंच म्हणून निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव,जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 68 वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा दि. 4 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित 17 वर्षातील मुला व मुलींची राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे पार पडणार असून या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर चे राष्ट्रीय सॉफ्टबॉल पंच संतोष चंद्रकांत आवचार यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

या पूर्वी यांनी गुजरात, विशाखापटनम, आंध्रप्रदेश, उडीसा,पुरी,करणुल, छ.संभाजीनगर,नांदयाल येथे राष्ट्रीय स्पर्धेत काम केलेलं आहे. या निवडीबद्दल छ.संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई,भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष तथा राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर,उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर,राकेश खैरनार,गणेश बेटुदे,रायझिंग स्टार स्कूलचे अध्यक्ष सुभाष निकम,सचिव अरुण निकम, मुख्याध्यापिका दिपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण,स्वाती निकम,सागर रूपवते,अक्षय बिरादार,सचिन बोर्डे,भिमा मोरे,अजित झा, रफिक जमादार,स्वप्निल गुडेकर, आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

Tags: Chhatrapati SambhajinagarDistrict Sports ComplexJalgaonNational School Softball TournamentNational Softball UmpireSantosh Awachar selected as umpire
ShareTweetSend
Next Post
विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचे आयोजन

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अधिकारी, प्राध्यापक,कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचे आयोजन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.