• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी 3, सोलारिस गोगेटर्स संघांची विजयी सलामी

by pravin
April 12, 2022
in जिल्हास्तरीय, लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी 3, सोलारिस गोगेटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात राजेंद्र साठे, सारंग देवी, श्रवण हार्डीकर, सारंग पाबळकर, मिहीर दिवेकर, सारंग देवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी 3संघाने महाराष्ट्र मंडळ 1 संघाचा 20-07 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात सोलारिस गोगेटर्स संघाने फर्ग्युसन कॉलेज क संघाचा 20-14 असा पराभव करून विजय मिळवला. विजयी संघाकडून संजीव घोलप, संदीप आगळे, गिरीश साने, सिद्धार्थ भरमगोंडे, निनाद वाहीकर, सिद्धार्थ जोशी यांनी सुरेख कामगिरी बजावली.

निकाल: साखळी फेरी:
पीवायसी 3 वि.वि.महाराष्ट्र मंडळ 1 20-07(100 अधिक गट:राजेंद्र साठे/सारंग देवी वि.वि.केवल सेठिया/सुनील रायसोनी 6-0; 90 अधिक गट: श्रवण हार्डीकर/सारंग पाबळकर वि.वि.प्रशांत सांघवी/विनोद संचेती 6-0; खुला गट: ध्रुव मेड/हर्षा हळबे पराभूत वि.शितल बलदोटा/पंकज सेठिया 2-6; खुला गट: मिहीर दिवेकर/सारंग देवी वि.वि.विशाल पटेल/सिद्धार्थ शहा 6-1);

सोलारिस गोगेटर्स वि.वि.एफसी क 20-14(100अधिक गट: संजीव घोलप/संदीप आगळे वि.वि.हनुमंत साठे/आनंद पंडितराव 6-1; 90अधिक गट: गिरीश साने/सिद्धार्थ भरमगोंडे वि.वि.आदित्य महागावकर/श्रीवर्धन सुदामे 6-4; खुला गट: निनाद वाहीकर/सिद्धार्थ जोशी वि.वि.जगमोहन विडेकर/मनमीत लांबा 6-3; खुला गट: हेमंत भोसले/संजीव घोलप पराभूत वि.निलेश बंदेवर/हिमांशू ताम्हणकर 2-6).

Tags: Pune Metropolitan District Tennis AssociationPYC 3PYC Hindu GymkhanaSolaris Gogators' winning opener at the Tennis Championships
ShareTweetSend
Next Post

महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षाला दुहेरी मुकुट

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.