• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नॅशनल गेम्स २०२२: सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

by pravin
September 27, 2022
in कबड्डी, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२: सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अहमदाबाद – कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम कायम ठेवता आली.

आता महाराष्ट्राचा गटातील तिसरा आणि शेवटचा सामना  बुधवारी सर्व्हिसेस टीमविरुद्ध हाेणार आहे. यातील विजयाने महाराष्ट्राला बाद फेरीचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्याच सामन्यातील विजयाने आमविश्वास बुलंदीवर असलेल्या महाराष्ट्र संघाला दुसऱ्या लढतीत चंदीगडविरुद्ध शेवटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवता आला.

यातून चंदीगडला माेठ्या फरकाने पराभवाला सामाेरे जावे लागले. यादरम्यान महाराष्ट्राकडून आकाश, अक्षय, मयूर यांची खेळी काैतुकास्पद ठरली. यातून महाराष्ट्राने दमदार सुरुवात करताना पहिल्याच हाफमध्ये माेठी आघाडी मिळवली. त्यानंतर हिच लय कायम ठेवताना सामना आपल्या नावे केला.

नॅशनल गेम्स २०२२: सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

Tags: 36th National Games36th National Sports Tournament Newslatest sports news marathiMaharashtra men's kabaddi team into semi-finals with second consecutive winMarathi sports newsNational Games 2022 Latest News
ShareTweetSend
Next Post
धनुर्विद्या मध्ये सुवर्ण वेधाची अपेक्षा

धनुर्विद्या मध्ये सुवर्ण वेधाची अपेक्षा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.