• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

धनुर्विद्या मध्ये सुवर्ण वेधाची अपेक्षा

by pravin
September 27, 2022
in धनुर्विद्या
Reading Time: 1 min read
धनुर्विद्या मध्ये सुवर्ण वेधाची अपेक्षा

महाराष्ट्र धनुर्विद्याचा संपूर्ण संघ नागपूर येथून अहमदाबाद येथे रवाना

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नागपूर- अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना धनुर्विद्या मध्ये भरघोस पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्राचे व्यवस्थापक  रंगराव साळुंखे यांनी सांगितले की, रिकर्व्ह या क्रीडा प्रकारातील वैयक्तिक विभागात पार्थ साळुंखे, मंजिरी आलोणे यांच्याकडून पदकाची खात्री आहे. तसेच पुरुष व महिला या दोन्ही गटाच्या सांघिक विभागातही महाराष्ट्र पदक मिळवेल.

कंपाउंड विभागात दोन्ही विभागात सांघिक सुवर्णपदक मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे उत्सुक आहेत. वैयक्तिक विभागात विश्वविक्रम करणारा ओजस देवोतळे व अदिती स्वामी यांच्यावर मोठी भिस्त आहे. इंडियन फिटा विभागात विवेक तरूणे याच्याकडून वैयक्तिक कौशल्य गटात सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे तर महिलांमध्ये सांघिक विभागात महाराष्ट्राच्या खेळाडू सुवर्णपदक जिंकू शकतील.

महाराष्ट्र संघाबरोबर शुभांगी रोकडे, प्रतिक थेटे, ज्ञानेश्वर थेटे, मोहम्मद झिशान , श्री. साळुंके , स्वप्नील भुयार यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे खेळाडू नागपूर येथून मंगळवारी अहमदाबादला रवाना झाले.

 

Tags: 36th National Games Archery News36th National Games Expectation of Golden Vedha in ArcheryExpectation of Golden Vedha in ArcheryLatest sports newslatest sports news marathi
ShareTweetSend
Next Post
नॅशनल गेम्स २०२२: जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला संघाला कांस्यपदक

नॅशनल गेम्स २०२२: जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला संघाला कांस्यपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.