• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एम.आय.टी. येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

by pravin
August 31, 2021
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद– एम.आय.टी.महाविद्यालय येथे राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून एमआयटी क्रिकेट अकॅडमी च्या प्रशिक्षणार्थी पालकांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामना मध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तत्पूर्वी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सामन्याला सुरुवात करण्यात आली.

या सामन्यात योगेश बडवे,रवी माझीथिया, विनोद गिरी, दीपक तोष्णीवाल, विनोद चव्हाण, प्रेम सिंग विस्त, ऋषिकेश मठपती, शंतनु देशपांडे, प्रवीण धर्माधिकारी, उदय कुलकर्णी, नितीन भुईगळ, डॉ.प्रशांत अवसरमल, तर प्रशिक्षणार्थ्यांनी मध्ये महेश थोरात आदींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रसाद कुलकर्णी व क्रिकेट प्रशिक्षक प्रितेश चाल्स यांनी पार पडण्या करता परिश्रम घेतले.

ShareTweetSend
Next Post

स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोचे अनावरण

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.