• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022 | कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान’ मिस्ट्री गर्लच्या’ दिसण्याने चाहत्यांची मने जिंकली

by pravin
March 27, 2022
in आयपीएल, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची सुरुवात झाली. कोलकाता विरुद्ध चेन्नई  यांच्यात 15 व्या मोसमातील पहिला सामना खेळवण्यात आला.  कोरोनानंतर चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली. एकूण क्षमतेच्या 25 टक्के लोकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

https://www.instagram.com/p/Cbkk6v3N1zA/?utm_source=ig_web_copy_link

क्रिकेट चाहत्यांच्या उत्साह हा आणखी द्विगुणीत झाला तो कॅमेरामॅनच्या परफेक्ट टायमिंगमुळे. सालाबादप्रमाणे यंदा अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना नव्या  मिस्ट्री गर्लचं दर्शन झालं आहे.  सामन्यादरम्यान कॅमेरामॅनच्या अचूक टायमिंगमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लंच दर्शन झालंय. या मिस्ट्री गर्लचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Tags: CSK vs KKRipl 2022
ShareTweetSend
Next Post

IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांची संभावित प्लेइंग इलेव्हन्स संघ

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.