• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022: १५व्या हंगामातील पहिला टॉस श्रेयसने जिंकला; वाचा दोन्ही संघात कोण खेळणार!

by pravin
March 26, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई: IPL 2022 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. १५व्या हंगामाचा पहिला टॉस श्रेयस अय्यरने (shreyas iyer) याने जिंकला आहे. श्रेयसने फ्रॅंचाईचीसोबत पहिला टॉस जिंकून त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेवर नाईट रायडर्सनी सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीस बोलवले आहे. या सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद मिळवलेल्या जडेजाला (ravindra jadeja) टॉस जिंकता आला नाही.

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) १७-८ अशा फरकाने आघाडीवर आहे आणि एक सामना रद्द झाला आहे. अशा स्थितीत सीएसकेचे पारडे जड दिसत आहे. वानखेडेची खेळपट्टी लाल मातीची आहे. याचा अर्थ वेगवान गोलंदाजांसाठी पुरेसा बाऊन्स आणि कॅरी असेल, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल, पृष्ठभागावर वेगवान गोलंदाजांसाठी अतिरिक्त बाऊन्स आणि कॅरी त्यांना झटपट विकेट मिळवू शकतात. मात्र वानखेडे स्टेडियमची सीमा इतर स्टेडियमच्या तुलनेत लहान असल्याने या स्टेडियममध्ये मोठी धावसंख्या होताना दिसत आहे. प्रथम फलंदाजी करताना, या मैदानावर सरासरी धावसंख्या १८० ते १८५ पर्यंत असते.

प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (C), शिवम दुबे, एमएस धोनी (WK), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर आणि अॅडम मिल्ने

कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (C), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (WK), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

 

Tags: IPL 2022: Shreyas wins first toss of 15th season; Read who will play in both teams!
ShareTweetSend
Next Post

IPL 2022 उद्घाटन सोहळा: BCCI टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, लोव्हलिना बोरगोहेन यांचा सत्कार

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.