• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022 उद्घाटन सोहळा: BCCI टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, लोव्हलिना बोरगोहेन यांचा सत्कार

by pravin
March 27, 2022
in अन्य खेळ, आयपीएल, पुरस्कार, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

इंडियन प्रीमियर लीग शनिवारपासून (२६ मार्च) सुरू झाली असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना सुरु झाला आहे. सलग चौथ्या वर्षी आयपीएलचा उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडणार नवता , सरळ सामन्यांस सुरुवात होणार होता. तत्पूर्वी बीसीसीआय मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावलेल्या काही खेळाडूंना सन्मानित करणार आहे येणार होते . बीसीसीआयने मागील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिस देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांना अजूनही सन्मानित करण्यात आले नव्हते.

आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यापूर्वी बीसीसीआय ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्याबरोबरच रोख बक्षिस देण्यात आले. बीसीसीआयच्या वतीने  खेळाडूंमध्ये नीरज चोपडा (neeraj chopra), बजरंग पूनिया (Bajrang Punia), रवि दहिया आणि लवलीना बोरगोहेन या खेळाडूंचा समावेश आहे.

बीसीसीआय केकेआर आणि सीएसकेच्या सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोपडाला १ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. नीरजने भालाफेक या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. तो अभिनव बिंंद्रानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दूसरा खेळाडू ठरला आहे.नीरजशिवाय रेसलर रवि दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. त्याला बीसीसीआयकडून ५० लाख रुपये बक्षिस मिळाले आहे. तसेच या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खाते खोलणारी महिला चॅम्पियन म्हणचे मीराबाई चानूला सुद्धा ५० लाख रुपये बक्षिस मिळाले आहे. तसेच बजरंग पूनिया, महिला मुक्केबाज लवलीना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू पीवी सिंधू आणि भारतीय हाॅकी संघाला सुद्धा सन्मानित केले  आहे.

तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हाॅकी संघ ऑलिम्पिकचा विजेता संघ ठरला आहे. संघाला १.२५ कोटी बक्षिस  दिले आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य पदांचा समावेश आहे.

बीसीसीआय यावर्षी आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्याचे आयोजन केले नाही. बोर्डाचे या कार्यक्रमामध्ये होणारे नुकसान पाहून हा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यासाठी बोर्डाला ३० ते ४० कोटींचा खर्च करावा लागतो. आता आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: Bajrang PuniaIPL 2022 Opening Ceremony: BCCI Tokyo Olympic Medalists Neeraj ChopraLovelina Borgohen felicitated
ShareTweetSend
Next Post

पहिल्या सामन्यातील पहिला बॉलच नो बॉल ; तर ऋतुराज डकवर परतला

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.