• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

देवगिरी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

by pravin
January 23, 2025
in अन्य खेळ, जिल्हा, पुरस्कार, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
देवगिरी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथरीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने, क्रीडा विभाग प्रमुख राकेश खैरनार

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):  देवगिरी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. बेंगलोर येथे झालेल्या सहावी भारतीय खुली पैरा जलतरण स्पर्धेमध्ये 3 सुवर्णपदक, 2 रोप्य पदक, 2 कांस्यपदक पटकावले, व छत्तीसगड येथे झालेल्या आंतरशालेय (राष्ट्रीय) महाराष्ट्र बास्केटबॉल संघात आदित्य खांडेकर याची निवड झाली. तर आंतर शालेय (राष्ट्रीय) महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात मिताली गवळी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे स्पर्धेसाठी निवड झाली.
याप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य माननीय पंडितराव हर्षे, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथरीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा. विजय नलावडे या सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. मंगल शिंदे, प्रा. कृष्णा दाभाडे, प्रा. अमोल पगारे, प्रा. शुभम गवळी, शेख शफिक यांचे सहकार्य लाभले

Tags: Aditya Khandekar in the National Maharashtra Basketball TeamDevagiri College players felicitated newsGeneral Secretary of Marathwada Education Promotion BoardMithali Gawli in Maharashtra softball teamMLA Satish Chavan
ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल ; यजमान महाराष्ट्र मुले व मुली विजेते पदक

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल ; यजमान महाराष्ट्र मुले व मुली विजेते पदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.