• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शालेय पुणे विभागीय थ्रोबॉल स्पर्धेस प्रारंभ

पुणे ग्रामीण चे दुहेरी मुकुट

by pravin
October 10, 2024
in अन्य खेळ, विभागीयस्तरीय
Reading Time: 1 min read
शालेय पुणे विभागीय थ्रोबॉल स्पर्धेस प्रारंभ
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर थ्रो बॉल असोसिएशन सोलापूर व शरदचंद्र पवार प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय पुणे विभागीय थ्रोबॉल स्पर्धा 14 17 19 वर्षे मुले व मुली स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांच्या शुभहस्ते राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व थ्रोबॉल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या विभागीय स्पर्धेसाठी अहमदनगर ,पुणे, सोलापूर शहर व जिल्ह्यातील संघ सहभागी झाले. स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष पाटील ,विठ्ठल कुंभार, हर्ष लाहोटी , अनिकेत परदेशी हे काम पाहत आहेत

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष खेंडे,प्रास्ताविक राजाराम शितोळे आभार सचिव मारुती घोडके यांनी केले
अंतिम निकाल

14 वर्षे मुले

  • सोलापूर शहर प्रथम
  • सोलापूर ग्रामीण द्वितीय
  • पुणे ग्रामीण तृतीय

17 वर्षे मुले

  • प्रथम पुणे ग्रामीण
  • द्वितीय सोलापूर शहर
  • तृतीय पुणे शहर

19 वर्षे मुले

  • प्रथम पुणे ग्रामीण
  • द्वितीय सोलापूर ग्रामीण
  • तृतीय पुणे शहर
Tags: Divisional Throwball Tournament
ShareTweetSend
Next Post
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ,पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम आणि स्मृती देऊन सन्मानित

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ,पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम आणि स्मृती देऊन सन्मानित

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.