• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धात संभाजीनगरच्या संघाला कास्यपदक

by pravin
December 28, 2022
in जिम्नॅस्टिक, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा मध्ये संभाजीनगरच्या संघाला कास्यपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
पुणे-  ५६ व्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धे श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी माळुंगे,पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या. या स्पर्धा पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना तसेच महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धा कनिष्ठ गट मुले व मुली तसेच वरिष्ठ गट मुले व मुली यांचा गटाच्या  घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये ठाणे संघ प्रथम,मुंबई सिटी द्वितीय आणि संभाजीनगर तृतीय क्रमांक पटकावला.

 

महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी सचिव डॉ.मकरंद जोशी,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग नितीन जैस्वाल, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचलनालय संभाजीनगर विभाग सुहास पाटील,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव  हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे,संदीप गायकवाड,राहुल तांदळे,डॉ.राहुल श्रीरामवर, मनीष थट्टेकर,प्रवीण शिंदे भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, राज्य शासन क्रीडा मार्गदर्शक  तनुजा गाढवे.यांनी  प्रशिक्षक व खेळाडू यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स

 

वरिष्ठ गट सांघिक विजेतेपद 
प्रथम क्रमांक – ठाणे
द्वितीय क्रमांक – मुंबई सिटी
तृतीय क्रमांक – संभाजीनगर
Tags: Mr. Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi MalungePuneSambhajinagar team won bronze medal in Artistic GymnasticsState Championship
ShareTweetSend
Next Post
राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक क्रीडा ज्योत संभाजीनगरमध्ये फिरणार

राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक क्रीडा ज्योत संभाजीनगरमध्ये फिरणार

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.