• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक क्रीडा ज्योत संभाजीनगरमध्ये फिरणार

by pravin
December 30, 2022
in बातम्या, राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक क्रीडा ज्योत संभाजीनगरमध्ये फिरणार
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर(प्रतिनिधी): राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या उद्देश्याने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व  राष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरीता राज्यात  महाराष्ट्र स्टेट ऑलिंपिक गेम्स  चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात येत आहे.

संभाजीनगर  येथे तलवारबाजी या खेळाची स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने निर्देशित केलेले आहे. सदर स्पर्धा दिनांक ०५ ते ०८ जानेवारी २०२३ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल,गारखेडा , संभाजीनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,संभाजीनगर व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागातून खेळाडू सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय मिनि ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धांचे प्रसार व प्रचार करण्यासाठी, जास्तीत जास्त  नागरीकाना खेळाची ओळख व आवड निर्माण होण्याकरीता  क्रीडा ज्योत रॅली आज दि. 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वा. विभागीय क्रीडा संकुल-गजानन मंदिर-सिडको बसस्टँड-बळराम पाटील हायस्कुल- जिल्हाधिकारी कार्यालय- शहागंज-क्रांती चौक येथून बाबा पेट्रोल पंप या मार्गावर करण्याचे निर्देशित केले आहे.

            तसेच या रॅलीमध्ये विविध क्रीडा संघटना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी, भारत स्काऊट गाईड विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी केले आहे.

 क्रीडा ज्योत मार्ग व वेळ 

Tags: SambhajinagarThe state level mini Olympic sports flame will move
ShareTweetSend
Next Post
राज्य ऑलिंपिक स्पर्धेसाठी संभाजीनगरचा हॉकी संघ जाहीर

राज्य ऑलिंपिक स्पर्धेसाठी संभाजीनगरचा हॉकी संघ जाहीर

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.