• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सामना सुरु होण्यापूर्वी चेन्नईने रिलीज केले अँथम ; धोनीचा सुपर अवतार पाहिलात का?

by pravin
March 26, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई: आयपीएल २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना आयपीएल २०२२ ची सुरुवात विजयाने करायची आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर जडेजा आज पहिल्यांदा चेन्नईचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.

वानखेडेवर कोलकाता विरुद्ध सामना सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्यांच्या सोशल मीडियावर अँथमचा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात धोनीचा (MS Dhoni) सुरुवातीलाच पिवळ्या गॉगलमध्ये सुपर अवतार दिसत आहे. सोबतच व्हिडिओत जडेजा आणि ऋतुराज (ruturaj gaikwad) फटकेबाजी करताना दिसत आहे. चेन्नईचा अँथम जुना असला तरी व्हिडीओ नवीन आहे. सोबतच या व्हिडिओत पहिल्यांदा चेन्नईचा चिन्ना थाला रैनाची कमी जाणवताना दिसते.

 

Ritual 💯 #WhistlePodu Anthem 2022! 🥳#Yellove 🦁💛 pic.twitter.com/wlRnfZkthz

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 26, 2022

आज कोलकाता विरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाला कर्णधार म्हणून उतरणार आहे. आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच सीजन असेल. त्यामुळे धोनीने तयार केलेल्या विजयी संघाला एक कर्णधार म्हणून जडेजा कसा पुढे नेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: BCCICSKIPL Indian premier league
ShareTweetSend
Next Post

IPL 2022: १५व्या हंगामातील पहिला टॉस श्रेयसने जिंकला; वाचा दोन्ही संघात कोण खेळणार!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.