• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

Women’s WC 2022: WI vs SA सामना रद्द झाल्याने भारताला पुढचा सामना ‘करा किंवा मरा’

by pravin
March 24, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकच्या उपांत्य फेरीत आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, तर तिसरे आणि चौथे स्थान अद्याप अनिश्चित आहे. भारत, वेस्ट इंडिज किंवा इंग्लंडला मायदेशी परतावे लागणार आहे. तसेच आज वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना रद्द झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महिला विश्वचषक २०२२ मध्ये लीग टप्प्यातील २४वा सामनाभारताच्या  दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार होता. मात्र सामन्यात पावसामुळे खेळ पुढे जाऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही आणि दोन्ही संघांना १ -१ गुण देण्यात आला. अशा परिस्थितीत आता वेस्ट इंडिज ७ गुणांसह गुणतालिकेत भारताच्या अगदी पुढे तिसऱ्या स्थानावर आला आहे.

दुसरीकडे, बरोबरीमुळे एका गुणामुळे ९ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचणारा दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारत ६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला असता आणि इंग्लंडने त्यांच्या पुढील २ सामन्यांपैकी एक सामना गमावला असता, तर टीम इंडिया लीग टप्प्यातील शेवटचा सामना गमावल्यानंतरही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकली असती. मात्र आजचा सामना बरोबरीत असल्याने समीकरण वेगळे झाले आहे.

 

Tags: BCCIICCICC Women’s WC 2022
ShareTweetSend
Next Post

स्वप्नील गुडेकरचे राष्ट्रीय फ्लोअर बॉल पंच परिक्षेत यश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.