• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रीडा शिक्षक का महत्वाचा असतो ?

by pravin
April 25, 2023
in ब्लॉग, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नाशिक (प्रतिनिधी):  १२० कोटी लोकसंख्याचा आपला तरुण भारत देश ऑलिम्पिक मध्ये विविध खेळात पदक जिंकन्याचे स्वप्न बघतो आहे. तर दुसरीकडे त्याच क्षेत्रातील पदवीधर B.P.E, B.P.Ed, M.P.Ed लोक बेरोजगार म्हणून सरकार कडे नोकरी साठी संघर्ष करत आहेत. किती शोकांतिका आहे. आतापर्यंत जितक्या खेळाडू ने ऑलंम्पिक मध्ये देशाला पदक जिंकून दिले त्यांनी पण आपल्या खेळाची पहिली सुरुवात आपल्या शाळेतूनच केली असेल तेव्हा त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, समाजशास्र च्या मास्तरांनी नसेल सांगितलं की, तुझं खेळात करियर होऊ शकत व तू पुढे जाऊन देशाकडून खेळू शकतो.

त्याचे ते कौशल्य फक्त त्या शाळेतील क्रीडा शिक्षकानेच ओळखलं असेल आणि नंतर त्याला साई, क्रीडा प्रभोधनी, किंवा अजून एखाद्या सरकारी किंवा खाजगी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात पाठवले असेल. आणि नंतर त्या खेळाडूंच्या यशाचे सर्व श्रेय त्या प्रशिक्षण केंद्राला व तेथील मार्गदर्शक ( कोच ) ला जाते आणि इथंच क्रीडा शिक्षकांचा दर्जा खालवतो. आणि वरून सरकार म्हणते की, आता खेळाडू पण क्रीडा शिक्षक म्हणुन काम करू शकतो. यामध्ये मला फक्त सरकार एकच सांगायचं की, एक यशस्वी खेळाडू त्याच्या खेळाचा चांगला कोच बनू शकतो पण क्रीडा शिक्षक नाही बनू शकत कारण त्याला फक्त आणि फक्त त्याच्याच खेळाचे ज्ञान असते.

 

क्रीडा शिक्षक का महत्वाचा असतो ?
                                                                डी.पी.अहिरे. (क्रीडा शिक्षक ) के.पी.जी. कॉलेज इगतपुरी. ता इगतपुरी. जि. नाशिक.

                                                                                    

बाकी दुसऱ्या खेळाचे त्याला काहीच माहित नसते जर त्याला क्रीडा शिक्षक बनायचे असेल तर B.P.E, B.P.Ed, M.P.Ed च करावे लागते. कारण इथं तुम्हाला 2 वर्षात कमीत कमी 20 ते 25 खेळाचे सखोल असे ज्ञान दिले जाते. आणि हेच B.P.E B.P.Ed, M.P.Ed करण्याचं खरं कारण आहे.

क्रीडा शिक्षकांची शाळेतील काही महत्वाची कामे

1) शाळेतील सर्व विद्यार्थीच्या आरोग्याची काळजी घेणे.
2) शाळेत शिस्तीचे वातावरण निर्माण करणे.
3) शाळेत विद्यार्थीना विविध खेळाचे प्रशिक्षण देणे.
4) विद्यार्थी मधील सुप्त गुण ओळखून त्याला त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी चालना देणे.
5) विद्यार्थी मध्ये खेळाच्या माध्यमातून देश प्रेम निर्माण कारणे.

 

 

 

Tags: B.P.EB.P.EdM.P.EdM.P.Ed people unemployedNEWSWhy is sports teacher important?
ShareTweetSend
Next Post
कॉन्वे चमकला, चेन्नईने उडविला हैदराबादचा धुवा.

कॉन्वे चमकला, चेन्नईने उडविला हैदराबादचा धुवा.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.