• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना ” “अभय” कशासाठी?

by pravin
April 21, 2022
in अन्य खेळ, बातम्या, योजना
Reading Time: 1 min read
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना " "अभय" कशासाठी?
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शासन, प्रशासन स्तरावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, याच्या निषेधार्थ युथ पैंथर बैकवर्ड असोसिएशनचे एस.जी.गाडेकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

गाडेकर यांनी दिला उपोषणाचा इशारा

नावंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच औरंगाबाद विभागीय क्रीडा उपसंचालक  यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीने गाडेकर यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी सुचना दिल्या होत्या, मात्र याची दखल घेतली गेलेली नसल्याने गाडेकर यांनी उपोषणातून तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या 7 शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

महापालिकेतर्फे कोणती कारवाई आज पर्यंत करण्यात आली नाही.मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडे याविषयी कोणतीही कारवाई करत नाही क्रीडा मंत्री सुनील केदार या विषयी काही कारवाई करताना दिसत नाही. तसेच या विषयी तक्रारकर्ते शाम भोसले सरचिटणीस  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी  यांनी माहिती अधिकार मार्फत औरंगाबाद येथे झालेल्या चौकशीची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिली नाही.

शासन आणि प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना ” “अभय” कशासाठी? देत आहे असे  क्रीडाप्रेमी मार्फत बोलण्यात येत आहे.

Tags: Kavita NavandeLatest sports newslatest sports news marathiMinister Sunil Kedar Saheb When will action be taken against Kavita NavandeSports corruption news
ShareTweetSend
Next Post
जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेला एकूण 270 खेळाडूंनी सहभाग; अनुराधा शिरसाठ, सत्यम वर्मा, विजय मेहर, गोपाल पांडे हे आपापल्या गटात विजयी.

जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेला एकूण 270 खेळाडूंनी सहभाग; अनुराधा शिरसाठ, सत्यम वर्मा, विजय मेहर, गोपाल पांडे हे आपापल्या गटात विजयी.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.