• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोणाच्या हाती लागणार फाइनल चे टिकिट?

by pravin
October 13, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

शारजाह मध्ये आज दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट राइडर्स यांच्यात एलिमिनेटर 2 पार पडणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ थेट फाइनल मध्ये चेन्नई सोबत खेळेल. क्वालीफायर 1 मध्ये चेन्नई ने दिल्ली चा पराभव करून चेन्नई फाइनल मध्ये पोहचली होती तर एलिमिनेटर 1 मध्ये बेंगेलोर वर मात करून कोलकाता एलिमिनेटर 2 मध्ये पोहचली आहे.

आयपीएल मध्ये दोन्ही संघांमध्ये आज 30 वा सामना होईल. यापूर्वी झालेल्या 29 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये कोलकात्याने बाजी मारली आहे, तर 13 सामने दिल्लीने जिंकले आहेत. 1 सामना अनिर्णीत राहिला होता.
कोलकाता आणि दिल्ली या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर कोलकाता वर दिल्लीचा 3-2 ने वर्चस्व आहे. त्याचबरोबर शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना दिल्लीने तर एक सामना कोलकात्याने जिंकला आहे.
हा सामना शारजाह मध्ये खेळला जाणार असल्याने शारजाह ची पिच कशी खेळती या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कोलकाता आणि दिल्ली ह्या अश्या दोन टीम्स आहेत ज्यांचे पहिले 4 फलंदाज भारतीय आहेत.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखून साखळीत अव्वल क्रमांक पटकाविला. तर इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने शेवटच्याक्षनी क्वालीफाय करून 4 था क्रमांक पटकवला.

Tags: CricketdcdcvskkrIPL2021kkrQualifier2
ShareTweetSend
Next Post

कोलकाताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.