• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विराटनं सराव सुरू स्टेडियममधील VIDEO झाला व्हायरल!

by pravin
February 28, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पंजाब –श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता कसोटी मालिकाविजयावर आहेत. त्यासाठी कसोटी संघानेही तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडलेल्या भारतीय खेळाडूंनी रविवारी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये सराव सुरू केला. ४ मार्च रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी या स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

मोहालीत खेळला जाणारा कसोटी सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना आहे. विराट कोहली आपली कसोटी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. बरेच दिवस शतक झळकावू न शकलेल्या विराटने या १००व्या कसोटीत शतक झळकावण्याची शक्यता आहे. विराटने रविवारी आयएस बिंद्रा स्टेडियमवर सराव केला. विराट कोहलीचा मैदानात धावतानाचा व्हिडिओही एका क्रिकेट चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीसह ऋषभ पंत, हनुमा विहारी, जयंत यादव, उमेश यादव, केएस भरत, सौरभ कुमार आणि आर अश्विन मोहालीत पोहोचले आहेत. रविवारी संध्याकाळी या खेळाडूंनी आयएस बिंद्रा स्टेडियमवरही सराव केला.

Tags: CricketParticicesVedioVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

भारतीय महिला संघाचा स्पेनकडून ३-४ असा पराभव;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.