• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विकास सूर्यवंशी याची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती

by pravin
October 27, 2023
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, खो-खो
Reading Time: 1 min read
विकास सूर्यवंशी याची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मलेशिया येथे दिनांक 12 ते 15 ऑक्टोबर 2017 या कालावधीत  आंतर राष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीज आयोजित केली आहे, आंतर राष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीज करिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव विकास सूर्यवंशी यांची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली.विकास सूर्यवंशी यांनी नुकतीच NIS (डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग) हि पदवी प्राप्त केली असून हे राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.

विकास सूर्यवंशी यांची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा उदयोजक  समीर मुळे, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव  प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस  ऍड.गोविंद शर्मा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर, उपाध्यक्ष  ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सहसचिव  भारती काकडे, अभयकुमार नंदन, कोषाध्यक्ष  श्रीपाद लोहकरे, सदस्य  विनायक राऊत, आशिष कान्हेड, मनोज गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: Chhatrapati Sambhajinagarcoach of Indian Kho Kho teamUdayojak Sameer muleVikas Suryavanshi appointed as coach
ShareTweetSend
Next Post
ईएमएमटीसी - एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंदिता उपाध्यायचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

ईएमएमटीसी - एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंदिता उपाध्यायचा मानांकित खेळाडूवर खळबळजनक विजय

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.