• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

थरारक सामन्यात कोलकाता ने विजय संपादन करून थाटात केला अंतिम फेरीत प्रवेश.

by pravin
October 14, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दुबई- आयपीएल मध्ये क्वालिफायर दोन खेळवला जाणार आहे. तर यामध्ये कोलकाता समोर दिल्लीचे आव्हान होते. यामध्ये ेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्‍यात कोलकाता ने दिल्लीचा तीन विकेट्सनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश. आता कोलकाता चा अजिंक्य पदासाठी 15 तारखेला साठी चेन्नईची सामना होणार आहे.

नाणेफेक जिंकून कोलकाता ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दिल्ली फक्त 135 धावांपर्यंतच मजल मारू शकली. दिल्लीकडून शिखर धवन सर्वाधिक 36 तर श्रेयस अय्यरने नाबाद 32 धावांचे योगदान दिले. कोलकाता कडून चक्रवती ने सर्वाधिक दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाताच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सलामी करून दिली.

एक वेळ वन साइड सामना कलकत्ता जिंकणार पण दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून वापसी केली. शेवटच्या दोन चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठी ने षटकार खेचत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.

कोलकाता कडून व्यंकटेश अय्यरने 55 तर शुभमन गिल ने 46 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून ऐनरीच ने सर्वाधिक दोन गडी बाद केले. मध्य फडीत कोलकात्याचे तब्बल पाच फलंदाज खाताही उघडू शकले नाही.

Tags: अंतिम फेरीत प्रवेश.कोलकाता नेथरारक सामन्यातथाटात केलाविजय संपादन करून
ShareTweetSend
Next Post

टी-20 वर्ल्ड कप: मराठमोळ्या शार्दुल ची 'टीम इंडिया' मध्ये एंट्री!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.