• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ह्यालाच म्हणतात आत्मविश्वास..! नक्की वाचा

by pravin
February 28, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळलेल्या लाहोर कलंदर्स संघानं PSL 2022चं विजेतेपद पटकावलं आहे.

शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर संघाने रविवारी इतिहास रचला. यासह त्याने आपला होणारा सासरा आणि दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चुकीचे सिद्ध केले आहे.

 

शाहीन शाह आफ्रिदीला लाहोर कलंदर्सने कर्णधार बनवल्यावर शाहिद आफ्रिदीने त्यावर भाष्य केले होते. शाहीनने आता नेतृत्व करू नये, कारण त्याच्या गोलंदाजीवर काम करण्याची हीच वेळ आहे, असे शाहिदने म्हटले होते. पण आता शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सने जेतेपद पटकावले तेव्हा शाहिद आफ्रिदी म्हणाला, ”मी शाहीनला कर्णधार होण्यास नकार दिला, पण तोही आफ्रिदी असल्यामुळे त्याने माझे ऐकले नाही. मला वाटते की शाहीनने माझे ऐकले नाही हे आश्चर्यकारक आहे.

पीएसएल २०२२च्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. मोहम्मद हाफिजने ६९ धावांची शानदार खेळी केली, प्रत्युत्तरात मुलतान सुलतानचा संघ अवघ्या १३८ धावांवर सर्वबाद झाला. शाहीन आफ्रिदीचा साखरपुडा शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सासोबत झाला. आता लवकरच शाहीन-अक्सा लग्न करणार आहेत.

शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आणि त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच संघ चॅम्पियन बनला. लाहोर कलंदर्सचे हे पहिले पीएसएल विजेतेपद आहे.

Tags: CricketSelf confidenceteamwinning
ShareTweetSend
Next Post

चेल्सीवर मात करत लिव्हरपूल अजिंक्य;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.