• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा संघ रवाना

by pravin
April 25, 2023
in तलवारबाजी, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा संघ रवाना

राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेत सहभागी होणार्या संभाजीनगच्या संघा सोबत क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, प्रदीप बुऱ्हाडे, रुस्तुम तुपे, अभय देशमुख, स्मिता पटारे, अजय दाभाडे, अजयसिंग पाल आदी

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): कर्नाल, हरियाणा(पंजाब) येथे २३ ते २८ मार्च २०२३ दरम्यान होणाऱ्या १५व्या राष्ट्रीय दिव्यांग व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर पॅरालिम्पिक संघटनेच्या खेळाडूंचा संघ रवाना होत आहे. या संघात विनय साबळे, एकनाथ पाचे, नागार्जुन अकुला, अनिता चव्हाण, मंगल ढोकरट, रंजना शेवाळे, वैशाली स्तुल, ज्योती जगताप, वंदना जैन या दिव्यांग खेळाडूंचा सहभाग आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघास क्रीडा भारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या वतीने आकर्षण ट्रॅकसूट भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी प्रदीप बुऱ्हाडे, रुस्तुम तुपे, अभय देशमुख, स्मिता पटारे, अजय दाभाडे, अजयसिंग पाल आदीं उपस्थिती होते.

खेळाडूंना स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्र्यंबक तुपे, कार्यअध्यक्ष डॉ.पवन डोंगरे, प्रवीण कटारिया आदींच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Tags: Haryana (Punjab)KarnalNational Disability ChampionshipNEWSPraveen KatariaPresident Trimbak TupeTeam Chhatrapati SambhajinagarWorking President Dr. Pawan Dongre
ShareTweetSend
Next Post
विवेक शेळके याची राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड

विवेक शेळके याची राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.