• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत विदितचा विजय

by pravin
January 27, 2022
in बुद्धिबळ
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर गटात भारताच्या विधीत गुजराती याने स्वीडनच्या नल्स ग्रडेलीयूसचा पराभव करून जोरदार पुनरागमन केले.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा टप्पा संपला आहे .आतापर्यंत आठ फेऱ्या झाले आहेत, आता पाच फेऱ्या बाकी आहेत पांढऱ्या मोहर आणि खेळताना विदित गुजराती याने क्लीन पौन डावाची सुरुवात केली.
स्वीडनच्या नल्स ग्रडेलीयूसचा चौतीस चालीत पराभव करून विदित ने पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

आठव्या फेरीत अझरबैजनच्या ममेद्यारोव भारताचा पराभव करीत आगेकूच कायम ठेवली. नागालँड च्या अनिष गिरी यांनी रशियाच्या आंद्रे ईसीपे कोचा पराभव केला. अन्य डावांमध्ये अमेरिकेच्या सम शंकलंद याने  विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध चा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले . कार्याकिनने हंगेरीच्या रापोर्ट विरुद्ध तर अमेरिकेच्या फबियानो करुणा याने नागालँड यांच्या डाव बरोबरीत सोडला. रशियाच्या डॅनियल डुबो व पोलंडचा यान डूडा यांच्यातील देखील अनिर्णीत राहिला. चॅलेंजर गटात भारताचा अर्जुन याने सहा विजय नोंदवला अर्जुन ने जोनास बुहलचा पराभव केला. 8 अखेर अर्जुन ने 6 डावात विजय साकारला. तर डाव  बरोबरी सोडले आहेत .

Tags: cheesTATA STEELvidit gujrati
ShareTweetSend
Next Post

पुणेरी पलटण पुढे ‘यूपी योद्धा नतमस्तक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.