महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी!
सोलापूर (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र केसरी ७६ किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली. ...




