• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सय्यद मोदी ;प्रणॉयचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

by pravin
January 19, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बॅडमिंटन
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारताचा अनुभवी खेळाडू एच. एस. प्रणॉयने मंगळवारपासून सुरू झालेल्या सय्यद मोदी बॅडिमटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित समीर वर्माला पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामन्यातून माघार घ्यावी लागली. पुरुष एकेरीतील सलामीच्या लढतीत पाचव्या मानांकित प्रणॉयने युक्रेनच्या डॅन्यलो बोस्नियुकचा २१-१४, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

प्रणॉयने अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली असून मागील आठवडय़ात इंडिया खुल्या स्पर्धेची त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता त्याचा दुसऱ्या फेरीत भारताच्याच प्रियांशू राजावतशी सामना होईल. शुभांकर डेलाही कार्तिकेय गुलशन कुमारविरुद्धचा सामना मध्यात सोडावा लागला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर असताना त्याने हार पत्करली.

महिलांमध्ये अश्मिता चालिहाला मालविका बनसोडविरुद्ध पुढे चाल मिळाली. आकर्षि कश्यपने मुग्धा आग्रेला २१-१३, २१-१४ असे पराभूत केले. अनुपमा उपाध्यायने रितुपर्णा दासवर २१-७, २१-१० अशी मात केली.

Tags: badmintonenters second roundsayyed modiTOURNAMENT
ShareTweetSend
Next Post

टेनिसस्टार सानिया मिर्झाची निवृत्ती..! वाचा केव्हा खेळणार शेवटची मॅच

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.