• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्स, चंद्रा मिडया विजयी ;

by pravin
February 27, 2022
in क्रिकेट, लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी)- सिडको एन-दोन येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी (ता.२७) दोन सामने झाले. यात सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्स,चंद्रा इलेक्टिक्स मिडयाने दणदणीत विजय मिळवला.

 

स्पर्धेत रविवारी पहिल्या सामन्यात सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्स मसिआ (ए) रिऑन वॉरियर मासिआ बी यांच्यात झाला.यात प्रथम फलंदाजी करता सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्सने १५ षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. यात गजानन भानुसे यांनी आक्रमक खेळी करीत ८३ धावा काढल्या. तर मयुर चौधरी यांनी ३० धावा काढल्या. रिऑन वॉरियर कडून गरिष खत्री यांनी दोघांना बाद केले. या धावसंख्याचा पाठलाग करताना रिऑन वॉरियरने १५ षटकात ८ बाद केवळ ९० धावा काढल्या. यात रोहन राठोड २४, मंगेश निटुरकर यांनी१५ धावा काढल्या. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ही गजानन भानुसे यांना मिळाले.

 

दुसऱ्या सामना हा इन्ड्रेस हाऊजर विरुद्ध चंद्रा मिडिया यांच्यात झाला. यात पहिल्यांदाज फलंदाजी करताना चंद्रा मिडियाने १५ षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. यात किरण बदाडे यांनी अक्रमपणे खेळी करीत ३९ धावा केली. ऋषीकेश ३७ विजय आहिरे २० धावा केल्या. इन्ड्रेस हाऊजकडून अभिजित वैघ २ गडी बाद केले. प्रति उत्तरात इन्ड्रेस हाऊजर १२ षटकात सर्वबाद केवळ ६४ धावा केल्या. यात जयेश पोकळे यांनी १८, अभिजित शेवाडकर-१० धावा केल्या. चंद्रा कडून मिडियाकडून विजय आहिरे यांनी चांगली गोलंदाजी करीत २ गडी बाद केले. या समान्यात किरण बदाडे मॅन ऑफ द मॅच रहिला. यावेळी आयोजक श्रीधर नवघरे, उद्योजक अजित मुळे, मनिष अग्रवाल, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, मंगेश निटुरकर उपस्थित होते. पंच म्हणून डॉ. अरून सुरडकर ,विलास राजपूत, स्कोरर म्हणून सागर पांडे,व कॉमेंटेटर म्हणून दिलीप खिस्ती यांनी काम पाहिले.

 

Tags: AurangabadCricketresultTENNIS
ShareTweetSend
Next Post

माजी क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचे निधन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.