• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022; मोईन उल उलुम , पोलिस पब्लिक, आझाद संघ अंतिम फेरीत

by pravin
July 16, 2022
in जिल्हास्तरीय, फुटबॉल
Reading Time: 1 min read
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022; मोईन उल उलुम , पोलिस पब्लिक, आझाद संघ अंतिम फेरीत
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १४मुलांच्या वर्षांखालील गटात वूडरिज हायस्कूल संघाने एंजल किड्स हायस्कूलचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. विजयी चमूकडून मोहंमद अब्बासने शानदार दोन तर हर्षवर्धन नंदुरे याने एक गोल केला.याच गटातील दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूलने टायब्रेकरवर बून हायस्कूलचा ४-३ असा पराभव केला.

१७ वर्षांक मुलांच्या गटात वुडरीज हायस्कूल संघाने पोदार सीबीएसला २-१ अशी कडवी मात देत अंतिम फेरी गाठली.या रोमहर्षक लढतीत झायेद हाश्मी , सोहन नेटनकरने प्रत्येकी एकेक गोल केला. अन्य सामन्यात बून हायस्कूलने अलफताहचा २-० असा पराभव केला, ज्यात अबुझर खान आणि मोहम्मद अफरोज यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

तर सरोश ज्युनिअर कॉलेजच्या अनुपस्थितीत गुरू तेग बहादुर ज्युनिअर कॉलेजला पुढे चाल देण्यात आली.याच गटात मौलाना आझाद हायस्कूल संघाने पैरामाऊंटला ४-२ असे हरविले, ज्यात शेख शारूज, शेख अदनान, मोहम्मद अब्रार यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

सोमवार 18.07.2022 रोजी होणारे सामने

१७ वर्षांखालील मुले
1. 8.00. आहे
पोदार ICSE. v/s रायन इंटरनॅशनल

2. 9.00. आहे
रेवाल्डल शाळा v/s गुरुकुल ऑलिम्पियाड

3. 10.00. आहे
होली क्रॉस इंग्लिस v/s डॉ देसरडा h.s.

4. 11.00. आहे.

पिरॅमिड शाळा v/s आरजे इंटरनॅशनल sch

५. १२.००. p.m
जैन इंटरनॅशनल v/s सुप्रीम ग्लोबल

६. १.००. p.m
ए खराब पोलीस पी शाळा v/s विद्वान शाळा

७. २.००. p.m
शिशिविकास v/s एमजीएम क्लोव्हरडेल

८. ३.००. p.m
वुडरीजचा विजेता आणि पोदार सीबीएसई

Tags: Azad team in the finallatest sports news marathiMoin ul UloomPolice PublicSubroto Mukherjee football tournament 2022
ShareTweetSend
Next Post
सुब्रोतो फुटबॉल स्पर्धा2022; स्पर्धेची पहिली हॅट्रिक शेख शाहबाज च्या नावे

सुब्रोतो फुटबॉल स्पर्धा2022; स्पर्धेची पहिली हॅट्रिक शेख शाहबाज च्या नावे

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.