• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बॉक्सिंग स्पर्धात नंदिनीला भारताचे पहिले पदक निश्चित;

by pravin
February 24, 2022
in बॉक्सिंग
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली-सोफिया (बल्गेरिया) येथे चालू असलेल्या स्ट्रँडजा बॉक्सिंग स्पर्धेत नंदिनीने (८१ किलो वजनी गट) कझाकस्तानच्या व्हॅलेरिया अ‍ॅक्सेनोव्हाला नमवून उपांत्य फेरी गाठताना भारताचे पहिले पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत नंदिनीची कझाकस्तानच्या माजी विश्वविजेत्या लाझत कुनगेबायेव्हाशी गाठ पडणार आहे.

याशिवाय युवा विश्वविजेती अरुंधती चौधरी (७० किलो) आणि प्रवीण (६३ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अरुंधतीने जर्मनीच्या मेलिसा जेमिनीला ३-० असे नामोहरम केले. तर प्रवीणने कझाकस्तानच्या एडा अबिकेयेव्हावर ५-० असा दिमाखदार विजय मिळवला.

 

मीना राणी (६० किलो), अंजली तुशिर (६६ किलो), सावीती (७५ किलो) आणि सचिन कुमार (८० किलो) यांनी आपापल्या लढती गमावल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रशियाच्या न्युने एसॅट्रियनकडून मीनाने २-३ अशी हार पत्करली. रशियाच्याच सादत दालगातोव्हाने अंजलीला ५-० पराभूत केले. सर्वात अनुभवी सावीती फ्रान्सच्या डॅव्हिना मिशेलकडून ०-५ अशा फरकाने पराभूत झाली. सचिननने जर्मनीच्या सिल्व्हिओ शिर्लेकडून १-४ अशी हार पत्करली.

Tags: AwardsboxingStrandia
ShareTweetSend
Next Post

राष्ट्राध्यक्ष पुतीन युद्धा बरोबर खेळातही तरबेज;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.