• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रीडा दिनानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित

by pravin
August 26, 2021
in जिल्हास्तरीय, बातम्या, व्हॉलीबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद : क्रीडा दिनानिमित्त ,सिद्धिविनायक प्रतिष्ठान,ग्रामपंचायत तिसगाव आणि औरंगाबाद स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी खुल्या गटाच्या फक्त औरंगाबाद शहरासाठी मर्यादित व्हॉलीबॉलचा स्पर्धा घेण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्या संघाला पाच हजार एक रोख रक्कम व करंडक व द्वितीय येणाऱ्या संघाला तीन हजार एक व करंडक देण्यात यणार तसेच स्पर्धेत उत्तम खेळाडू ना उत्कृष्ट अटॅकर व उत्कृष्ट सेटर असे पारितोषिक ठेवण्यात येणार आहे.ए.एस.क्लबजवळ असलेल्या म्हाडा कॉलनीतील सिद्धीविनायक विहारमध्ये ही स्पर्धा होणारआहे तरी  जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा .अधिक माहीतीसाठी अभिषेक  गणोरकर(७०२०२७०८६९) व लोकेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा. असे आव्हान करण्यात आले आहे.

ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त टिचर्स टेनिकॉईट लिग स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.