• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हास्तरीय लॉंग टेनिस स्पर्धा करिता उत्स्फूर्त प्रतिसाद

by pravin
April 13, 2022
in जिल्हास्तरीय, लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): औरंगाबाद महानगरपालिका वतीने आयेजित जिल्हास्तरीय खुल्या लॉंग टेनिस स्पर्धा 14 एप्रिल गुरुवार पासून नागरी क्रीडा केंद्र एन-3 लॉंग टेनिस  मैदानावर सुरुवात होत आहे. या स्पर्धा पहिल्यांदा औरंगाबाद मनपातर्फे आयोजित करण्यात आलेली असून वयोगट 10 वर्षा अतील ते 65 वर्षाच्या वयोगटात पर्यंत घेण्यात येणार असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे असे मनपाचे उपायुक्त तथा क्रीडा विभाग प्रमुख  सौरभ जोशी यांनी सांगितले आहे.

तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक योगेश गायसमुद्रे, दीपा एगडे, डॉ.सुशिल शिंदे, राहुल उगलमुगले, महेश परदेशी, करीमा कालिके आदि परिश्रम घेत आहे.

Tags: AURANGABAD municipal corporationDistrict level open long tennis tournamentSpontaneous response to district level long tennis tournament
ShareTweetSend
Next Post

मुंबईचा सलग ५वा पराभव;रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकात पंजाब विजयी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.