• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘हवाई झेल’ घेत शुबमन गिलने मॅच हातात घेतली

by pravin
March 28, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

‘कॅच विन्स द मॅच’ क्रिकेटमध्ये ही संज्ञा वारंवार ऐकायला मिळते. एक अचूक टिपलेला झेल किंवा हातून सुटलेला झेल सामन्याची रुपरेषा बदलू शकतो. युवा भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल २०२२ मधील चौथ्या सामन्यात याचा प्रत्यय दिला आहे. गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्त्व करताना शुबमनने पावरप्लेमध्ये लखनऊच्या फलंदाजाचा जबरदस्त झेल टिपला आहे.

https://twitter.com/Cute_Ladka21/status/1508450618746470400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508450618746470400%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fipl-2022-gt-vs-lsg-shubman-gill-take-unbelievable-running-catch-to-dismiss-evin-lewis%2F

वेगवान गोलंदाज वरूण आरोन सामन्याचे चौथे षटक टाकत होता, यावेळी तिसऱ्या चेंडूवर लखनऊच्या एविन लुईसने हवेत फटका खेळला. शुबमनने मिड विकेटला पाठी धावत जात आणि हवेत सूर मारत अप्रतिम झेल टिपला.त्याच्या प्रयत्नांमुळे लुईस केवळ १० धावांवर पव्हेलियनला परतला. दुसरीकडे शुबमनच्या या जबरदस्त झेलने सर्वांना महान भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या १९८३ विश्वचषकातील अविस्मरणीय झेलची आठवण करून दिली, जो त्यांनी अंतिम सामन्यात घेतला होता.

Is it a 🪁? Is it a ✈️? No! It's Shubman Gill!#TitansFAM, 𝙩𝙖𝙢𝙚 𝙟𝙤𝙮𝙪 𝙠𝙚?#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/BoAePJxqJL

— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कप्तान), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेव्हि़ड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान, मोहम्मद शमी, वरूण आरोन.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, कृणाल पंड्या, एविन लुईस, दुष्मंथा चमीरा, दीपक हुडा, आयुष बदोनी, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई.

Tags: Shubman Gill took the match in the air
ShareTweetSend
Next Post

ऑलिम्पिक चॅम्पियन 'गोल्ड बॉय' नीरज चोप्रा पद्मश्रीने सन्मानित

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.