• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड चाचणी

by pravin
September 6, 2021
in जिल्हास्तरीय, हॉकी
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद-हॉकी महाराष्ट्र च्या वतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात जूनियर बॉईज आणि सीनियर वुमन्स ह्या वयोगटासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.जूनियर बॉईज ची निवड चाचणी 14 सप्टेंबरला होणार आहे तर सीनियर वूमन्स ची निवड चाचणी 17 सप्टेंबरला होईल. 1 जानेवारी 2002 नंतर जन्मलेले मुले हे 14 वर्षाखालील निवड चाचणी सहभागी होऊ शकतात. निवड चाचणी साठी येणाऱ्या खेळाडूंना हॉकी इंडियाचे रजिस्ट्रेशन आयडी असने बंधनकारक असून त्यांनी कोविड करिता आरटी – पीसीआर  चा रिपोर्ट बरोबर ठेवणे आवश्यक आहे.

या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून पाच खेळाडू जूनियर बॉईज च्या गटात तर पाच खेळाडू वरिष्ठ मुलींच्या गटात निवड चाचणीतून पाठवण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत आपले नाव हॉकी इंडिया रजिस्ट्रेशन आयडी सोबत औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांच्याकडे 9011073283 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावीत.असे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ShareTweetSend
Next Post

रहाणेचा फॉर्म चिंताजनक आहे का? 'या क्षणी नाही,' फलंदाजी प्रशिक्षक म्हणतात

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.