• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शेखर रावळे ची राष्ट्रीय फलोअरबॉल स्पर्धेसाठी निवड

by pravin
October 2, 2022
in अन्य खेळ, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
शेखर रावळे ची राष्ट्रीय फलोअरबॉल स्पर्धेसाठी निवड.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- दिल्ली येथे 2 ते 4 ऑक्टोबर 2022 दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय फ्लोअरबॉल फेडरेशन कप साठी औरंगाबाद फ्लोअरबॉल अकादमी चा शेखर रावळे याची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव शिबीर नागपूर येथे 28 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यन्त आयोजित केले आहे.

ह्या शेखर रावळे याला औरंगाबाद जिल्हा फलोअरबॉल सचिव. बाजीराव भुतेकर,राष्ट्रीय खेळाडू/पंच स्वप्निल गुढेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल चंद्रशेखर घुगे (जिल्हा क्रिडा अधिकारी) , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारर्थी डॉ.उदय डोंगरे,अध्यक्ष.भाऊसाहेब काळे,प्रा.संजय भूमकर , विशाल जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: National Followerball TournamentSelectionShekhar Rawale
ShareTweetSend
Next Post
मराठवाड्यातील पहिल्या ओपन मास्टर सायक्लोथाॅन स्पर्धेत मुंबईच्या पंकज मॉरलेशाची बाजी

मराठवाड्यातील पहिल्या ओपन मास्टर सायक्लोथाॅन स्पर्धेत मुंबईच्या पंकज मॉरलेशाची बाजी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.