• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नवनाथ ढमाळ यांची जागतिक तांत्रिक अधिकारी पदी निवड

by pravin
February 23, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, कुस्ती
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 

औरंगाबाद (प्रतिनिधी): इस्तंबुल ( तुर्की ) येथे २२ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेसाठी जागतिक कुस्ती संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नवनाथ ढमाळ यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे.

जागतिक कुस्ती संघटनेचे ग्रेड १ चे अधिकृत आंतरराष्ट्रीय पंच आहे. आणि त्यांनी जागतिक व आशियाई कुस्ती स्पर्धेत अनेक ठिकाणी त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून काम  पहिले आहे .

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  , सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ,पुणे , कार्याध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते , उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव साळूंखे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

Tags: Navnath DhumalSelectedTechnical officer
ShareTweetSend
Next Post

पाटणा पायरेट्स vs यू.पी. योद्धा 7:30pm

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.