• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

संतोष आवचार,ईश्वरी शिंदे ची खेळाडू तर गणेश बेटूदे यांची प्रशिक्षक म्हणून निवड

by pravin
April 25, 2023
in राज्यस्तरीय, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
संतोष आवचार,ईश्वरी शिंदे ची खेळाडू तर गणेश बेटूदे यांची प्रशिक्षक म्हणून निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ): पणजी(गोवा) येथे दि.1 ते 3 मे 2023 दरम्यान होणाऱ्या पुरुष- महिला सॉफ्टबॉल 2022-23 राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू संतोष चंद्रकांत आवचार यांची पुरुष तर अंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू ईश्वरी शिंदे हिची महिला संघात महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्य संघात स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, तसेच राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व प्रशिक्षक गणेश बेटूदे यांची महाराष्ट्र राज्य पुरुष संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

संघांचे प्रशिक्षण शिबीर हे श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे 26 ते 29 एप्रिल दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र पुरुष- महिला शिबिरात हे दोन्ही खेळाडू सहभागी होणार आहे. या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर, प्रा.राकेश खैरनार,प्रवीण शिंदे,शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र काळे,उपप्राचार्य प्रा. माधव घोडके,डॉ.एस.बी. चौघुले,डॉ.भीमा माने, प्रा.परवेज खान,तकीक शामसुंदर माने अनिल मेहरकर,अक्षय बिरादार, सागर रुपवते,सचिन बोर्डे, आदिनी अभिनंदन केले.

Tags: Ishwari Shinde as players and Ganesh Betude as coachMen's - Women's Softball 2022-23 National Federation Cup TournamentNEWSSantosh Awchar
ShareTweetSend
Next Post
वरिष्ठ भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात‌ उपोषण

वरिष्ठ भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात‌ उपोषण

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.