• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

साईच्या सृष्टीचा गोल्डन पंच, कांस्य जिंकणारा गौरव बनला मराठवाड्याचा पहिला खेळाडू

by pravin
March 15, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बॉक्सिंग
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकारणाची (साई) खेळाडू सृष्टी साठेने जबरदस्त कामगिरी करत  जॉर्डन येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या खात्यात जमा केले. त्याचबरोबर औरंगाबादचा युवा बॉक्सर गौरव म्हस्केने कांस्यपदक जिंकून मराठवाड्याचा पहिला पदक विजेता पुरूष खेळाडू बनण्याचा बहुमान पटकावला. यापूर्वी शर्वरी कल्याणकर व देविका घोरपडेने पदके जिंकली आहेत.

मुलींच्या ६३ किलो वजन गटात सृष्टीने अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या खेळाडूला दुसऱ्याच फेरीत नाॅकऑऊट केले. तिने जबरदस्त सलग पंच देत विरोधी खेळाडूला गुण घेण्याची संधी दिली नाही आणि सामन्या ५-० गुणांनी एकतर्फी विजय मिळवत सुवर्ण जिंकले. दोन्ही विजेत्या खेळाडूंचे साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, प्रशिक्षक सन्नी गेहलोत यांनी अभिनंदन केले आहे.

– गौरवची गौरवास्पद कामगिरी :
जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडू गौरव म्हस्केने कांस्यपदक जिंकून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुलांच्या ८०+ वजन गटाच्या उपांत्य सामन्यात त्याला कझाकिस्तानच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. सर्व साधारण कुटुंबातील हा खेळाडू आहे. तो विभागीय क्रीडा संकुलातील टाकस् बॉक्सिंग अकादमीमध्ये नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गौरवची गौरवास्पद कामगिरी

Tags: Asian Junior Boxing Championshipsboxer Gaurav Mhaske won the bronze medalgold medalSports Authority of India
ShareTweetSend
Next Post

मराठमोळी स्मृती मानधना ‘या’ म्युझिक डायरेक्टरला करतीये डेट?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.