• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचा साई अंबे पात्र

by pravin
September 13, 2021
in खेळ ( वैयक्तिक), राज्यस्तरीय, सायकलिंग
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद- सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा 12 सप्टेंबर रोजी सोलापुर धुळे नेशनाल हायवे येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेत U-16 वयोगटात 14 कि.मी. टाईम ट्रायल सायकलिंग स्पर्धेमध्ये औरंगाबाद च्या भास्कराचार्य प्रतिष्ठान चाटे स्कूल च्या 10 व्या वर्गात शिकणाऱ्या साई अंबेने आपल्या वयोगटात 21 मि. 27 से. टायमिंग देत, द्वितीय क्रमांक पटकावला तसेच पुण्याच्या वीरेंद्र पाटील ने 21 मि 13 से. टायमिंग देत प्रथम तर पुण्याच्याच आदिप वाघ ने 21 मि.28 से. टायमिंग देत तृतिय स्थान पटकाविले.

महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळविले तसेच 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला.औरंगाबाद जिल्ह्यातून रोड सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारा साई अंबे चाटे स्कूल इयत्ता १०वी पहिलाच खेळाडू असून येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल अशी माहिती सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संघटक सचिव  प्रताप जी जाधव व सचिव  संजय साठे व प्रशिक्षक  बिरू भोजने यांनी दिली.चाटे स्कूल चे अध्यक्ष गोपीचंद चाटे, सहसचिव सोमीनाथ वाघमारे, मुख्याध्यापक  महस्के , क्रीडाशिक्षक  सुरेश वारे व संतोष भालेराव, आयन मॅन  नितीन घोरपडे व दिल्ली ट्रायथलॉन फिनिशर डॉ. जटाळे, अभय देशमुख, अमृत बिरहाडे यांनी अभिनंदन केले. अशी माहिती सायकलींग असोसिएशन औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव व राज्य सायकलींग संघटनेचे खजिनदार  भिकन अंबे यांनी दिली.

ShareTweetSend
Next Post

"सर, मुझे एक दिन इंडिया के लिए खेलना है | मोहम्मद उस्मान सुलतान अन्सारी आज त्याचे स्वप्न साकार होत आहे

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.