• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राजस्थान रॉयल्स ने पंजाबच्या तोंडाचा घास गीळला.

by pravin
September 22, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वा मध्ये तिसऱ्या सामन्यात राजस्थान शेवटच्या क्षनी गोलंदाजांनी केलेल्या
चांगल्या कामगिरीच्या जोरावर रोमांचक सामन्‍यात पंजाबला दोन धावांनी पराभूत केले. राजस्थान ने प्रथम फलंदाजी करून 185 धावा केल्या होत्या. तर पंजाब समोर 186 धावांचे आव्हान होते. पंजाबचे सलामीवीर कर्णधार के एल राहुल व मयंक अगरवाल यांनी संघाला 120 धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला मात्र डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केल्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या षटकात पंजाबला चार धावांची आवश्यकता होती. पण कार्तिक त्यागी ने चार धाव सक्सेसफुल रित्या डिफेन्ड केले.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करीत असताना राजस्थान यशस्वी जयस्वाल 49 व महिपाल लोमारोर 44 यांच्या बळावर 185 धावा पर्यंत मजल मारली होती. तर पंजाब कडून अर्षदीप सिंग याने 5 तर मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले होते. धावांचा पाठलाग करीत असताना पंजाब संघाला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. पंजाब कडून मयंक अगरवाल ने सर्वाधिक 66 धावा केल्या तर कर्णधार के एल राहुल ने 49 धावा केल्या तसेच निकोलस पूरन पुणे 32 धावांचे योगदान दिले. राजस्थान कडून कार्तिक त्यागी ने 2, तसेच राहुल तेवटीया व चेतन साकारीयाने प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयामूळे राजस्थान रॉयल्स ने आठ सामन्यात 8 अंका सह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर कार्तिक त्यागी ने पटकावला सामनावीराचा पुरस्कार किंग्स इलेव्हन पंजाब नऊ सामन्यात सहा अकांसह सातव्या स्थानावर आहे. उद्या दिल्ली समोर हैदराबादचे आवाहन असणार आहे.

ShareTweetSend
Next Post

महाराष्ट्रातील धावपटू चा मृत्यू: स्पर्धेदरम्यान मैदानात धावताना कोसळला.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.