• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राजस्थान ठरला दिल्लीवर भारी, वार्नरची एकाकी झुंज व्यर्थ.

by pravin
April 25, 2023
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आज आयपीएल मध्ये दोन सामने आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान समोर दिल्लीचे आव्हान आहे दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बटलर आणि जयस्वालच्या तुफानी भागीदारीचा बडावर राजस्थान ने धावांचा डोंगर उभा केला.

बटलर ने सर्वाधिक 79 तर जयस्वालने 60 धावांचे योगदान दिले. हेट मायेर नेही 39 धावा केल्या. तर दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन गडी बाद केला.

 

धावांचा पाठलाग करीत असताना दिल्लीची सुरुवात चांगली राहिली नाही. पहिल्याच षटकात बोलणे दोन चेंडूवर दोन महत्त्वाचे गडी बात केले. कर्णधार वार्णर ने एकाकी झुंज देख एक टोक सांभाळला मात्र संघाला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

त्याने सर्वाधिक 65 धावा केल्या. ललित यादव ने 38 धावा केल्या. तर दिल्लीच्या तब्बल आठ खेळाडूंना दुहेरी आकडा पार करता आला नाही. चहल व बोल्टने प्रत्येकी तीन तीन गडी बात केले.

 

दुसऱ्या सामन्यात मुंबई समोर चेन्नईचे आव्हान आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: BCCIcricket BCCIIPL Indian premier league 2023IPL NEWSNEWSRRvDC
ShareTweetSend
Next Post

चेन्नई ने उडविला मुंबईचा धुव्वा.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.