• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राघव,सर्वज्ञ,युगंधर,वैष्णवी, शिबानी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

by pravin
March 28, 2022
in लॉंग टेनिस, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे(प्रतिनिधी): एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात राघव सरोदे, सर्वज्ञ सरोदे, युगंधर शास्त्री यांनी तर , मुलींच्या गटात वैष्णवी नागोजी, शिबानी गुप्ते या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात राघव सरोदे याने रुद्र पटवर्धनचा 6-0, 6-0 असा तर, सर्वज्ञ सरोदेने रिषभ गोचडेचा 6-2, 6-0 असा सहज पराभव केला. चुरशीच्या लढतीत युगंधर शास्त्रीने वेदांत जोशीचा 5-7, 6-2, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात वैष्णवी नागोजी हिने अन्वी पाटणकरवर 6-1, 6-2 असा विजय मिळवला. ओजसी देगमवारने तविशा नागरचे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: अंतिम पात्रता फेरी:
राघव सरोदे वि.वि.रुद्र पटवर्धन 6-0, 6-0;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.रिषभ गोचडे 6-2, 6-0;
युगंधर शास्त्री वि.वि.वेदांत जोशी 5-7, 6-2, 7-5;
आहान पाटील वि.वि.तनिष पाटील 6-4, 6-1;
कियान पटेल वि.वि.नील बोन्द्रे 6-1, 6-3;
अनिश वडनेकर वि.वि.रिषव रावळ 6-0, 6-4;
सय्यम पाटील वि.वि.अझलन शेख 6-1, 6-2;
अंशुल पुजारी वि.वि.विद्युत सुंदर 6-0, 6-2;

मुली:
वैष्णवी नागोजी वि.वि.अन्वी पाटणकर 6-1, 6-2;
ओजसी देगमवार वि.वि.तविशा नागर 6-1, 6-0;
रितू ग्यान वि.वि.रिया भांगले 6-2, 6-2;
शिबानी गुप्ते वि.वि.कृती वोहरा 6-0, 6-0.

Tags: RaghavSarvajnaShibani enter the main roundVaishnaviYugandhar
ShareTweetSend
Next Post

पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत ओआयएल संघाला सांघिक विजेतेपद

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.