• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्य ज्युदो संघटनेची कार्यकारणी जाहीर

by pravin
October 17, 2021
in ज्युडो
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद – महाराष्ट्र ज्युदो संघटनेची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जिल्हा संघटना मतदारांनी पुन्हा एकदा कौल देत राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे ॲड.धनंजय भोसले यांना विजयी केले तर रत्नागिरीचे शैलेश टिळक यांची राज्य संघटनेच्या महासचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्य तांत्रिक समिती सचिव पदी दत्ता आफळे औरंगाबाद यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप गायकवाड, निवडणुकीत निरीक्षक म्हणून भारतीय ज्युदो महासंघाचे कोषाध्यक्ष कैलास यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांनी काम पहिले.

नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी
उपाध्यक्ष पदी मुंबईचे बिलोमोरिया कावस व वाय. एन. बंगेरा, नागपूरचे पुरुषोत्तम चौधरी व अमरावतीचे राजकुमार पूनकर यांची, सहसचिव पदी बीडचे गणेश शेटकर, कोषाध्यक्ष पदी नाशिकचे रवींद्र मेतकर, तर सदस्य पदी सतीश पहाडे अमरावती, अतुल बामनोदकर औरंगाबाद, विकास पाटील सातारा, विश्वास जोशी औरंगाबाद, चंद्रशेखर साखरे सांगली, प्रविण गडदे उस्मानाबाद, निलेश गोयथळे रत्नागिरी, जयंत साखरे यवतमाळ, प्रविण कोपतिकर नांदेड, निखिल सुवर्णा ठाणे, वीरधवल पाटोळे कोल्हापूर यांची तर विशेष वरिष्ठ सदस्य पदी रत्नाकर पटवर्धन नाशिक, अर्चना केवाळे अमरावती, शोभना शेटकर बीड यांची वर्णी लागली आहे.

गुणवंत व दर्जेदार ज्युदो पटू घडविण्यासाठी आवश्यकता आहे ती अत्याधुनिक साहित्यासह तांत्रिक प्रशिक्षणाची, भविष्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध होण्यासह संपूर्ण ३६ जिल्ह्यात ज्युदो या खेळाचा प्रचार व प्रसार होण्यावर भर असणार आहे.

Tags: कार्यकारणी जाहीरज्युदोमहाराष्ट्र राज्यसंघटनेची
ShareTweetSend
Next Post

'ऑलिम्पिक' च्या आडात होत आहे खेळाडूंचा करिअर बरबाद.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.