• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नोवाक जोकोविच एक कॅलेंडर ग्रँड स्लॅम प्रमुख जेतेपदापासून एक विजय दूर

by pravin
September 11, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, खेळ ( वैयक्तिक), लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या पराभवानंतर नोव्हान जोकोव्हिचचे गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र आता अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तो कॅलेंडर स्लॅम जिकंण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. एका वर्षात होणाऱ्या चार मोठ्या स्पर्धेत विजेतेपद म्हणजेच ग्रँड स्लॅम जिंकणे यालाच गोल्डन ग्रँड स्लॅम किंवा कॅलेंडर स्लॅम पटकावणे असे म्हणटले जाते.नोव्हाक जोकोव्हिचने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धांचे विजेदेपद मिळवले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत आपले गोल्डन ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला कांस्यपदकासाठी झालेला ही सामना जिंकता आला नाही. आता अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवलेल्या जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हचा ४-६, ६-२, ६-४, ४-६, ६-२ अशा सेटने ३-२ ने पराभूत करत ऑलिम्पिकचा बदला घेत गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न जिवंत केले आहे.

जोकोव्हिच गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. १९६९ नंतर कॅलेंडर ग्रॅड स्लॅम पूर्ण करणारा पहिला पुरुष खेळाडू जोकोव्हिच ठरू शकतो. १९६९ साली रॉड लिव्हर यांनी चारही ग्रॅड स्लॅम जिंकले होते. तत्यानंतर एकही पुरुष खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. १९८८ मध्ये गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकणारी स्टेफी ग्राफ पहिली महिला खेळाडू ठरली आहे. त्यामुळे तब्ब्ल ३२ वर्षांनी कोणत्याही टेनिसपटूने गोल्डन ग्रँड स्लॅम पटकावण्याची संधी नोव्हाक जोकोव्हिचकडे आहे. कॅलेंडर ग्रँड स्लॅम पटकावण्याचे स्वप्न तो अंतिम सामना जिंकून पूर्ण करू शकतो.

ShareTweetSend
Next Post

जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, डेव्हिड मालन,0जोस बटलर आयपीएलमधून माघार घेतली

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.